सातबारा Watch

← पुनतगांव

Ferfar #4944 · पुनतगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
36/4, 4/1, 54/1
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 . कोर्ट हुकूमनामा मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु.डी) नेवासा यांच्या कोर्टमधील रे.मु.नं 597/2026 सादर दिनांक 16/09/2026 तसेच फायलिंग दस्त अनुक्रमांक 325/2026 दिनांक 17/09/2026 अन्वये कोर्ट हुकूमनामा होऊन वादी पोपट रघुनाथ वाकचौरे प्रतिवादी 1)रघुनाथ मारुती वाकचौरे 2)सुशिला रघुनाथ वाकचौरे 3)विष्णु रघुनाथ वाकचौरे यांच्यामध्ये कोर्ट सुलेनामा होऊन मौजे पुनतगाव ता.नेवासा येथील गट/सर्व्हे नं 36/4 यापैकी क्षेत्र 1 हे 00 आर पो.ख.0.08 आर तसेच गट/सर्व्हे नं 4/1 पैकी यापैकी 0 हे 39 आर तसेच गट/सर्व्हे नं 54/1 यापैकी क्षेत्र 0 हे 80 आर चे खालील प्रमाणे वाटप झाले. 1)वादी पोपट रघुनाथ वाकचौरे यांना गट/सर्व्हे नं 54/1 यापैकी क्षेत्र 0 हे 80 आर हे संपुर्ण क्षेत्र 2)प्र.वादी नं 1 रघुनाथ मारुती वाकचौरे यांना गट/सर्व्हे नं 4/1 यापैकी क्षेत्र 0 हे 39 आर हे संपुर्ण क्षेत्र 3)प्र.वादी नं 3 विष्णु रघुनाथ वाकचौरे यांना गट/सर्व्हे नं 36/4 यापैकी क्षेत्र 1 हे 00 आर तसेच पो.ख. 0.08 आर हे संपुर्ण क्षेत्र प्र. वादी नं. २ सौ. सुशिला रघुनाथ वाकचौरे यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असलेला हिस्सा कायमस्वरूपी, स्वखुशीने सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. दावा मिळकत कलम १क- सर्व्हे नं. ४/१ यामध्ये एक चालू पाण्याची विहीर असून सदर विहिरीवरून दावा मिळकत कलम १अ- सर्व्हे नं. ३६/४ व दावा मिळकत कलम १क- सर्व्हे नं. ५४/१ यामध्ये एक तीन इंची पाईपलाईन गेलेली आहे. सदर विहिरीमध्ये व पाईपलाईनमध्ये तसेच पाण्याच्या वापरामध्ये वादी व प्र. वादी नं. १ व ३ यांचा सामाईक हिस्सा राहील. असे मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु.डी) नेवासा यांच्या कोर्टमधील रे.मु.नं 597/2026 सादर दिनांक 16/09/2026 तसेच फायलिंग दस्त अनुक्रमांक 325/2026 दिनांक 17/09/2026 तसेच दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील कलम 89(अ) अन्वये फायलिंग सुची क्रमांक 2 वरून नोंद.