सातबारा Watch

← पुनतगांव

Ferfar #4946 · पुनतगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2/ब
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पाचेगाव ता.नेवासा लिहुन देणार : प्रकाश बाळकृष्ण शिंदे रा.पुनतगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील दस्त क्रमांक 403 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/2/ब क्षेत्र 0.99 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बाळकृष्ण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र वरून नोंद.