सातबारा Watch

← पुनतगांव

Ferfar #4947 · पुनतगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
4/4/अ/2
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 . रिकन्व्हेन्स लिहुन देणार : महिंद्रा रूरूल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपुर, तर्फे व करीता श्रीकांत बळीराम शेळके लिहुन घेणार : गोधाजी ठकाजी बाचकर रा.पुनतगाव इतर माहिती : मौजे पुनतगाव ता.येथील गट/सर्व्हे नं 4/4/अ/2 व ग्रा.पं.मि.नंबर 493 एकूण क्षेत्रफळ 1089 चौ.फुट पैकी 800 चौ.फुट बांधकामासह चे आज रोजी रिकन्व्हेन्स करुन दिलेवरून सदर गट नं 4/4/अ/2 वरील महिंद्रा रूरूल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपुर चा फेरफार नं 3452 कमी केला आहे. असे दुय्यम निबंधक सह दु.नि.श्रीरामपुर यांच्याकडील दस्त क्रमांक 5777/2026 दिनांक 18/09/2026 अन्वये सुची क्रमांक 2 वरून नोंद.