Ferfar #20036 · नेवासा खुर्द-1
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/9
- Talathi
- पल्लवी रामचंद्र पवार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
खरेदीखत :
लिहून देणार : 1.रंगनाथ नंदराम पाटेकर 2.विवेक रंगनाथ पाटेकर
लिहून घेणार :1.नितीन भानुदास अडसुरे 2.दादासाहेब रंगनाथ मैराळ
मौजे नेवासा खुर्द, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर येथील गट नं. 196/9 एकुण क्षेत्र 81.00.00 आर.चौ.मी. यापैकी लिहुन देणार नं. 1 यांचे नावावरील संपुर्ण क्षेत्र 2666.00 चौ.फुट, 247.76 चौ.मी. प्लॉट नं. 2, हा संपुर्ण बिनशेती प्लॉट तसेच लिहुन देणार नं. 2 यांचे नावावरील संपुर्ण क्षेत्र 2666.00 चौ. फुट, 247.76 चौ.मी. प्लॉट नं. 10, हा संपुर्ण बिनशेती प्लॉट तदंगभुतवस्तुसह आज रोजी काही एक हक्क राखुन न ठेवता कायम खरेदीखताने लिहुन घेणार यांना विक्री केलेला असुन सदर क्षेत्र पंचासमक्ष मोजुन मापुन लिहुन घेणार यांचे कब्जात दिलेले आहे. असे दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6043/2026 मोबदला रक्कम 800000 दि 01/10/2026 च्या सूची क्रमांक 2 वरून नोंद