सातबारा Watch

← नेवासा खुर्द-1

Ferfar #20060 · नेवासा खुर्द-1

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
693
Talathi
पल्लवी रामचंद्र पवार
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय 1) शासन निर्णय क्र. 5-14/118969-L.6, दि. 22/10/1975 2) शासन निर्णय क्र. लोआप्र. 2009/प्र.क्र.-238/ल-6, दि. 17/03/2012 3) आदिवासी-1009/प्र.क्र.323/ल-9, दि. 31/05/2012 अन्वये मौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 693 मधील खातेदार तुकाराम सखाराम घाणे यांचे वारस संगीता तुकाराम घाणे व इ. हे आदिवासी समाजाचे असल्याने म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ च्या तरतुदी संबंधितांस लागू होतात. त्याअन्वये मौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 693 चे 7/12 चे इतर अधिकार मध्ये म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला पात्र असा शेरा घेण्यात आला असे.