Ferfar #20071 · नेवासा खुर्द-1
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/45/47/48/प्लॉट1
- Talathi
- पल्लवी रामचंद्र पवार
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खरेदीखत :
लिहून देणार :1.आदियोगी डेव्हलपर्स करिता प्रो.प्रा. लक्ष्मणराव रघुनाथ इंगळे 2.सुनंदा दत्तात्रय इंगळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.लक्ष्मणराव रघुनाथ इंगळे
लिहून घेणार :जयश्री गणेश पठाडे
मौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 111/45/47/48/प्लॉट 1 उपरोक्त प्लॉट मिळकतीवर बांधकाम असलेल्या रघुजन हाईटस् मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट मिळकत क्र 403 कारपेट क्षेत्र 620.7 चौ.फु व सेलेबल क्षेत्र 808.00 चौ.फु. असा एक निवासी फ्लॅट तुम्हास कायम खरेदीखताने विक्री केलेला आहे असे दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 3659/2026 मोबदला 1600000 दि.30/06/2026 च्या सूची क्रमांक 2 वरून नोंद