सातबारा Watch

← नेवासा खुर्द-1

Ferfar #20109 · नेवासा खुर्द-1

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
150/3/पै/25
Talathi
पल्लवी रामचंद्र पवार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 मा.तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावी/कुका/2413/2026 दिनांक 16/9/2026 अन्वये मौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 150/3/पै/25 मधील सदर सातबारा उतारा तयार करतेवेळी ॲमिनिटी हे नाव दाखल झालेले आहे. सदर ॲमिनिटी हे नाव कमी करून ७/१२ सदरी मूळ खातेदार कल्याण उत्तम म्हस्के व इतर 5 यांचे नाव दाखल केले तसेच सदर गटात ॲमिनिटी दर्शवण्यात आली असल्यामुळे ॲमिनिटी या नावे गट नंबर 150/3/पै/25 या सातबारा उताऱ्यास इतर हक्कात नोंद घेतली असे. मा.तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावी/कुका/2413/2026 दिनांक 16/9/2026 अन्वये नोंद.