Ferfar #20119 · नेवासा खुर्द-1
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/1/1/अ
- Talathi
- पल्लवी रामचंद्र पवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : मा. व्यवस्थापक लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामीण .बिगर शेती .सह. पतसंस्था .मर्या , नेवासा खुर्द
लिहुन देणार : जजबीर जानू बागवान रा. नेवासा खुर्द-1 गट नंबर/ सर्वे नंबर 168/1/1/अ यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6699 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.04 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जजबीर जानू बागवान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद