सातबारा Watch

← नेवासा खुर्द-1

Ferfar #20133 · नेवासा खुर्द-1

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
363/3
Talathi
पल्लवी रामचंद्र पवार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : रानमळा वि. का. सेवा सह. सोसा. लिमिटेड, नेवासा खुर्द तालुका- नेवासा जिल्हा- अहमदनगर लिहुन देणार : संदिप दादाहरी बुरकुल रा. नेवासा खुर्द-1 यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 363/3 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.