सातबारा Watch

← म्हसले

Ferfar #3223 · म्हसले

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
64/2
Talathi
संतोष भाऊसाहेब जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026मा तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेश क्रमांक कावी/कुका/2532/2026 नेवासा दिनांक 05/10/2026 रोजीचे आदेशान्वये मौजे म्हसले येथील गट नंबर 64/2 चे 7/12 पहाता रेणुक नानासाहेब घोलप यांचे नाव दिसून येते. रेणू नानासाहेब घोलप यांनी महाराष्ट्र शासन राजपत्राने गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर 3-9. 2026 मध्ये अनुक्रमांक एम-26286616 मध्ये जुने नाव रेणुक नानासाहेब घोलप व नवीन नाव रेणू नानासाहेब घोलप नाव करुन घेतले आहे. तसेच तरी 7/12 वरील नाव दुरुस्त करणेबाबत काही एक हरकत नाही असे मत मंडळाधिकारी सलाबपूर यांनी अहवालात नमूद केले आहे. त्याअर्थी, मी डॉ.संजय बिरादार, तहसिलदार नेवासा, मौजे म्हसले, ता. नेवासा येथील गट नंबर 64/2 च्या सातबारा उता-यावरील रेणुक नानासाहेब घोलप यांचे नावात राजपत्रातील प्रसिध्दी प्रमाणे रेणू नानासाहेब घोलप असा, नावात राजपत्रातील प्रसिध्दी प्रमाणे बदल केला आदेशावरून नोंद केली असे