सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10675 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
72/1/अ/4/ब/3
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- 1) ललिता अरुणकुमार शिंगी रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 2) सुशिलाबाई बिरदीचंद कोठारी रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 3) अमृत बिरदीचंद कोठारी रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 4) सपना राहुल मुथ्था रा.कुकाणा ता.नेवासा 5) अमोल बिरदीचंद कोठारी रा.नेवासा खुर्द ता.नेवासा (खाता क्रमांक2736) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/1/अ/4/ब/3, बिगरशेती क्षेत्र 0.9764 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.1858 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) राहुल आण्णासाहेब माटे रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक :-1665)गट/सर्व्हे क्रमांक 72/1/अ/4/ब/3 बिगरशेती क्षेत्र 0.1858 आर.चौ.मी. यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 72/1/अ/4/ब/3 क्षेत्र 5.10.16 आर.चौ.मी.संपुर्ण बिनशेती क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे नावावरील 0.97.64 आर.चौ.मी.क्षेत्रापैकी गाळा क्र.2 क्षेत्र 18.58 चौ.मी.बिनशेती क्षेत्र यांसी ग्रामपंचायत मी.क्र.1543/5 क्षेत्रफळ 200 चौ.फुट/18.58 चौ.मी.गाळा मिळकतीचे संपूर्ण क्षेत्र तदंगभुत वस्तुसह,काहीही एक हक्क राखुन न ठेवता आज रोजी कायम खरेदीखताने लिहुन घेणार यांना विक्री केलेला असुन प्रत्यक्ष कब्जात दिलेला आहे.तसेच गाळ्या समोरील जागा लिहुन घेणार यांना वापरणेचा हक्क व अधिकार राहिल. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6217 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 485000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6217 दिनांक 12/10/2026 च्या सुची क्र.2 व खरेदीखत दस्त वरून नोंद.