Ferfar #10676 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/2
- Talathi
- आकाश राजेंद्र जोशी
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : मा.शाखाधिकारी साहेब,श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को. ऑप बँक लि.बीड शाखा मुकिंदपुर नेवासा फाटा
लिहुन देणार : 1) प्रशांत ज्ञानदेव निपुंगे रा. मुकिंदपुर ता.नेवासा 2) गणेश शिवाजी जाधव रा.भानसहिवरे ता.नेवासा 3) जामिनदार नं.1 - अशोक खंडेराव शिंदे रा.भुषणनगर केडगाव अहिल्यानगर 4) जामिनदार नं.2 ज्ञानेश्वर राजाभाऊ भोस रा.मुकिंदपुर ता.नेवासा तपशिल- मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 85/2 पैकी जामिनदार नं.3 प्रशांत ज्ञानदेव निपुंगे यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 54 आर,यासी ग्रामपंचायत मिळकत नंबर 1583 हे संपूर्ण क्षेत्र तदंगभुतवस्तुसह सदरचे कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडीलगहाणखत दस्त क्रमांक 6222 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत ज्ञानदेव निपुंगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडीलगहाणखत दस्त क्रमांक 6222 दिनांक 12/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.