सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10686 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
7/2/140/3/141/1/58
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- 1) विजय भास्करराव देशमुख रा.शेवगाव ता.शेवगाव 2) ललित चंदनमल भंडारी रा.कुकाणा ता.नेवासा (खाता क्रमांक2396) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7/2/140/3/141/1/58, बिगरशेती क्षेत्र 19.4362 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.4788 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) अनिता सुभाष पवार रा.गेवराई ता.नेवासा (खाता क्रमांक :-4437)गट/सर्व्हे क्रमांक 7/2/140/3/141/1/58 बिगरशेती क्षेत्र 6.4788 आर.चौ.मी. यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नं. 7/2/140/3/141/1/58 क्षेत्र 19.43.62 आर.चौ.मी.( 1943.62 चौ.मी.) आकार 194 रू 36 पैसे यापैकी पुर्वेकडील 6.47.88 आर.चौ.मी.(647.88 चौ.मी.) हि बिनशेती मिळकत तुम्हांस कायम खरेदीखताने दिला आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6261 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1235000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6261 दिनांक 13/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.