Ferfar #10695 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/7/अ/1/2/अ
- Talathi
- आकाश राजेंद्र जोशी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026खरेदीखत -
खरेदीखत लिहुन देणार - 1) दिपेंद्र चंचल ठाकुर रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 2) उज्वला शरद चक्रनारायण रा.नेवासा खुर्द ता.नेवासा
खरेदीखत लिहुन घेणार - 1) चांद साहेबलाल शेख रा.भानसहिवरे ता.नेवासा 2) शेहनाज चांद शेख रा.भानसहिवरे ता.नेवासा
तपशिल - मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 72/7/अ/1/2/अ यांसी क्षेत्र 12.16.04 आर.सी.सी.यांसी आकार 121 रु.60 पैसे यावर मंजुर नकाशाप्रमाणे ड्रिम टाऊन या नावाने रो हाऊस व अपार्टमेंट निवासी बांधकाम मिळकत सदर बांधकामापैकी ग्राउंड फ्लोअर वरील 2 बीएचके रो हाऊस नंबर - आर 2 कारपेट चे क्षेत्र 30.975 चौ.मी.कार्पेट एरिया फस्ट फ्लोअर 32.680 चौ.मी.,बिल्ट अप एरिया ग्राउंड फ्लोअर 34.985 चौ.मी.,बिल्ट अप एरिया फस्ट फ्लोअर 36.950 चौ.मी.,बाल्कनी 4.290 चौ.मी.एकुण एरिया 76.225 चौ.मी.हा संपूर्ण रो-हाऊस क्रं.आर-2 आज रोजी कायम खरेदीखताने दिला आहे.यांसी ग्रामपंचायत मिळकत नं.1630अ/2 क्षेत्रफळ 820.00 चौ.फुट (76.22 चौ.मी.) हि संपूर्ण ग्रामपंचायत मिळकत आज रोजी कायम खरेदीखताने दिली आहे.
दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांच्याकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6347/2026 दिनांक 15/10/2026 मोबदला रक्कम रुपये 2500000/- चे सुची क्र.2 वरून नोंद.