सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10700 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
138/1/1/1/अ/1/1/अ
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- 1) पाडुरंग गुंडीबा उपळकर रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक283) गट/सर्व्हे क्रमांक138/1/1/1/अ/1/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी. आणि पो.ख.0.02 हे. आर.चौ.मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- 1) अशोक पांडुरंग उपळकर रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक :-2982)गट/सर्व्हे क्रमांक 138/1/1/1/अ/1/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी. यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नं. 138/1/1/1/अ/1/1/अ क्षेत्र 0 हे 31 आर + पो.ख.0 हे 04 आर यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचे संपूर्ण 0 हे 09 आर + पो.ख.0 हे 02 आर असे एकुण 0 हे 11 आर क्षेत्र हे अशोक पांडुरंग उपळकर यांस कायमस्वरूपी विनामोबदला बक्षिसपत्रान्वये देऊन प्रत्यक्ष कब्जात दिले आहे. वागवहिवाटीच्या रस्त्याने जाण्या- येण्याच्या हक्कासह.येणेप्रमाणे बक्षिसपत्र लिहुन दिले असे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6622 दिनांक 28/10/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 0/- बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6622 दिनांक 28/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.