सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10703 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
139/1
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 गहाणखत - लिहुन घेणार : आय आय एफ एल फायनान्स लिमिटेड शाखा छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : 1) जयश्री संतोष निपुंगे रा. मुकिंदपुर ता.नेवासा 2) संतोष सुर्यभान निपुंगे रा.मुकिंदपुर ता.नेवासा 3) परफेक्ट कार वर्क्स अॅन्ड ऑटोमोबाइल्स करिता प्रो.प्रा.संतोष सुर्यभान निपुंगे रा.मुकिंदपुर ता.नेवासा तपशिल - मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 139/1 पैकी जयश्री संतोष निपुंगे यांचे मालकीचे संपूर्ण 0 हे 37.50 आर क्षेत्र आज रोजी कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 6636 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3750 वर बोजा दाखल करणेबाबत जयश्री संतोष निपुंगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 6636 दिनांक 28/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.