सातबारा Watch

← गळनिंब

Ferfar #8742 · गळनिंब

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
126/1/क, 126/2/अ/1, 126/2/ब
Talathi
तृप्ती अशोक फुकटे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा नेवासा जि अहिल्यानगर लिहून देणार : हरीभाऊ सुर्यभान शेळके व मिराबाई हरिभाऊ शेळके रा. गळनिंब यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील बुक 1 व 17 पुरवणी भाग 7 खंड क्र यात पान 16 ते 28 वापर 393 नंबरी फाईल केली . दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 261000 कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/2/ब, 126/2/अ/1, 126/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक शाखा नेवासा यांचेकडील पत्र संदर्भ क्रमांक 804224828 दि 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 261000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.