Ferfar #1325 · सुरेगाव तर्फे दहीगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/2
- Talathi
- तृप्ती अशोक फुकटे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा नेवासा
लिहून देणार : योगेश्वर हरीभाऊ शेळके व प्रदिप हरीभाऊ शेळके रा.सुरेगाव तर्फे दहीगाव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील बुक 1 व 17 पुरवणी भाग 7 खंड क्र यात पान 94 ते 106 वापर 399 नंबरी फाईल केली .दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी यांचेकडील पत्र क्रमांक 804247852 दि 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.