सातबारा Watch

← जळके बुद्रुक

Ferfar #6797 · जळके बुद्रुक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
श्रावण छगन काते
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : कोटक महिंद्रा बँक लि. श्रीरामपूर लिहून घेणार : निता किसनसिंग परदेशी, सविता राजू परदेशी, गुलचंद बन्सी परदेशी व दीपक गुलचंद परदेशी . यांनी सर्व्हे क्रमांक : 143 यावर 5348 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील रिकान्वेंस दस्त क्र. 6145/2026, दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.