Ferfar #6800 · जळके बुद्रुक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/1/अ
- Talathi
- श्रावण छगन काते
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा नेवासा ता नेवासा जि अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : संजय सूर्यभान नेहे रा. जळके बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6593-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/1/अ क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सूर्यभान नेहे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.