सातबारा Watch

← जळके खुर्द

Ferfar #8872 · जळके खुर्द

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
9/2/अ
Talathi
श्रावण छगन काते
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 मा. तहसीलदार साहेब, नेवासा यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एसआर/281/2026, दि.21/10/2026 अन्वये मौजे जळके खुर्द ता. नेवासा येथील श्री. कल्याण दादासाहेब उभेदळ यांची बाजूस दाखल केलेल्या गट नं. 9/2/अ क्षेत्र 0हे.4000 आर चे पुनर्वसनांतर्गत वाटप जमीन चे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. तसेच 7/12 उताऱ्यावरील पुनर्वसन नवीन शर्त हा शेरा कमी करणेत आला आहे व इतर अधिनियम अंतर्गत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामध्ये काहीही परिणाम होणार नाही. आदेशावरून नोंद.