Ferfar #8873 · जळके खुर्द
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- श्रावण छगन काते
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार 1. कल्याणराव दौलत विधाटे 2. केतकी कल्याणराव विधाटे रा. बाभूळखेडे यांनी तहसील कार्यालय नेवासा येथे जमीनीचे क्षेत्र विभाजन करणेकामी अर्ज सादर केला होता त्याअन्वये, मा. तहसीलदार साहेब नेवासा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आदेश क्रं. वाटप/एसआर/123/2026, दि. 13/10/2026 अन्वये आदेशामधील नमूद 1 ते 8 अटी शर्तीस अधीन राहून जमीन क्षेत्र विभाजनास मंजुरी दिली आहे ती खालीलप्रमाणे_
मौजे जळके खुर्द ता नेवासा येथील कल्याणराव दौलत विधाटे यांचे मालकीची जमीन-
गट नंबर – 47- क्षेत्र 1.6000 हे.आर, पो.ख. 0.00 हे.आर यापैकी,
केतकी कल्याणराव विधाटे यांना मिळकत ग.नं. 47 मधील क्षेत्र 1.6000 हे.आर, पो.ख. 0.00 हे.आर संपूर्ण वाटपाने दिले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 चे कलम 85 चे आदेशावरून नोंद.