सातबारा Watch

← गिडेगाव

Ferfar #5924 · गिडेगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
195/1, 195/2
Talathi
अक्षय संजय खरपुडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 मे.सिव्हिल जज्ज साहेब नेवासा यांचे कडिल रे.मु.नं.536/26 , व फायलिंग द्स्त क्र 292/26 दि.12/08/2026 अन्वये वादी रामभाऊ पोपट तांबे प्र.वादी 1) भागचंद पोपट तांबे, प्र.वादी 2) लक्ष्मण पोपट तांबे, प्र.वादी 3) हरिश्चंद्र पोपट तांबे, प्र.वादी 4) विमलबाई विठ्ठल डिवरे, प्र.वादी 5) लीलाबाई श्रीपत बेहळे वादी रामभाऊ पोपट तांबे यांना दावा मिळकत 1अ मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/1 क्षेत्र 9 हे 02 आर पोट खराबा 0 हे 82 आर यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन ०७) दक्षिणेकडील 2 हे 26 आर पोट खराबा 0 हे 20 आर ही मिळकत कायम स्वरुपी वाटपाने देण्यात आलेली आहे. तसेच दावा मिळकत 1ब मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/2 क्षेत्र 1 हे 65 आर पोट खराबा 0 हे 02 आर यापैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पश्चिमेकडील 0 हे 50 आर पोट खराबा 0 हे 02 आर ही मिळकत सदरच्या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. प्र. वादी नं. 1 भागचंद पोपट तांबे दावा मिळकत 1अ मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/1 क्षेत्र 9 हे 02 आर पोट खराबा 0 हे 82 आर यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडुन दुसरी वाटणी 2 हे 26 आर पोट खराबा 0 हे 21 आर ही मिळकत कायम स्वरुपी वाटपाने देण्यात आलेली आहे. तसेच दावा मिळकत 1ब मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/2 क्षेत्र 1 हे 65 आर पोट खराबा 0 हे 02 आर यापैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पश्चिमेकडुन दुसरी वाटणी क्षेत्र 0 हे 21 आर पोट खराबा 0 हे 03 आर ही मिळकत सदरच्या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. प्र. वादी नं. 2 लक्ष्मण पोपट तांबे दावा मिळकत 1अ मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/1 क्षेत्र 9 हे 02 आर पोट खराबा 0 हे 82 आर यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडून दुसरी वाटणी क्षेत्र 2 हे 25 आर पोट खराबा 0 हे 20 आर ही मिळकत कायम स्वरुपी वाटपाने देण्यात आलेली आहे. तसेच दावा मिळकत 1ब मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/2 क्षेत्र 1 हे 65 आर पोट खराबा 0 हे 02 आर यापैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पश्चिमेकडुन तिसरी वाटणी 0 हे 47 आर पोट खराबा 0 हे 02 आर ही मिळकत सदरच्या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. प्र. वादी नं. 3 हरिश्चंद्र पोपट तांबे दावा मिळकत 1अ मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/1 क्षेत्र 9 हे 02 आर पोट खराबा 0 हे 82 आर यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील 2 हे 25 आर पोट खराबा 0 हे 21 आर ही मिळकत कायम स्वरुपी वाटपाने देण्यात आलेली आहे. तसेच दावा मिळकत 1ब मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/2 क्षेत्र 1 हे 65 आर पोट खराबा 0 हे 02 आर यापैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पूर्वेकडील 0 हे 47 आर पोट खराबा 0 हे 02 आर ही मिळकत सदरच्या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी नं. 4 विमलबाई विठ्ठल डिवरे, प्रतिवादी नं. 5 लीलाबाई श्रीपत बेहळे या वादी व प्रतिवादी नं. 1 ते 3 यांच्या बहिणी आहेत त्यांचे लग्न झालेले असुन त्या सासरी सुखा सुमाधानाने नांदत असुन त्यांची सणा वाराची व चोळीबांगडी ची संपूर्ण जबाबदारी ही वादी व प्रतिवादी नं. 1 ते 3 यांनी घेतलेली असल्यामुळे त्यांनी त्यांचा या दावा मिळकती मधील हक्क कायमस्वरुपी सोडून दिलेला आहे. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. दावा मिळकतीत असलेली विहिर, इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईनेचे पाणी वादी व प्रतिवादी नं. 1 ते 3 यांनी हिस्सा प्रमाणे घ्यावयाचे आहे. व त्याचा विज बिल, दुरुस्तीचा खर्च उभयतांनी हिस्सा प्रमाणे करावयाचा आहे. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. गट नंबर 195/2 च्या पुर्व बाजुने दक्षिण उत्तर 12 फुट चा रस्ता गट नंबर 195/1 ला जाण्यासाठी सामाईक रस्ता ठेवलेला आहे. सदर रस्त्याने जाण्या येण्यास वादी व प्रतिवादी नं. 1 ते 3 यांनी एकमेकांना हरकत अडथळा करावयाचा नाही. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. सदर हुकूमनाम्याची प्रत दुय्यम निबंधक नेवासा यांना नोंदणी अधिनियम 1908 (महाराष्ट्र राज्य दुरुस्ती) चे कलम 89-अ अन्वये कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नोंदणी करिता आदेश करण्यात यावा हे उभयतांना मान्य व कबूल आहे. दाव्याचा खर्च वादी प्रतिवादी यांनी आपआपला सोसायटीचा आहे हे उभयतांना मान्य व कबूल आहे. वरील प्रमाणे सुलेनामा झाला असून त्याप्रमाणे हुकुमनामे होण्यास व हुकूमनाम्याप्रमाणे का. तलाठी यांनी गावच्या दप्तरी नोंदणी करण्यास वादी प्रतिवादी यांची संमती व मान्यता आहे.