Ferfar #5925 · गिडेगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/1
- Talathi
- अक्षय संजय खरपुडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
मे.सिव्हिल जज्ज साहेब नेवासा यांचे कडिल रे.मु.नं.217/202 , व फायलिंग द्स्त क्र 114/2020 दि.30/07/2025 अन्वये वादी अभिषेक सुरेश वाबळे , प्रतिवादी अलका भ्र.सुरेश वाबळे
मौजे भोगलगांव ता. गेवराई जि.बीड येथील गट नंबर ८९ मधील क्षेत्र १ हे
हेक्टर व त्यामधील एक जलमय बोअरवेल सदरची संपुर्ण वादग्रस्त मिळकत
ही प्रतिवादी अलका भ्र.सुरेश वाबळे यांना सदर तडजोडपत्रा आधारे वाटून
दिलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
प्रतिवादी अलका भ्र. सुरेश वाबळे यांना वाटून आलेल्या जमिनीची चतुर्सिमा
खालील प्रमाणे आहे.
पूर्वेस :- दत्ता मोटे यांची जमिन
पश्चिमेस : जगन्नाथ मडके यांची जमिन
दक्षिणेस दशरथ कांबळे यांची जमिन
उत्तरेस गणेश मडके यांची जमिन
मौजे आंतरवाली ता. नेवासा येथील गट नंबर १४०/२ मधील क्षेत्र ० हे ८०
आर सदरची संपुर्ण वादग्रस्त मिळकत ही प्रतिवादी अलका भ्र.सुरेश वाबळे
यांना सदर तडजोडपत्रा आधारे वाटुन दिलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना
मान्य व कबुल आहे. प्रतिवादी अलका भ्र.सुरेश वाबळे यांना वाटून आलेल्या जमिनीची चतुरसिमा
खालील प्रमाणे आहे.
पूर्वेस :- शिव रस्ता
पश्चिमेस : शिंदे यांची जमिन
दक्षिणेस गोरख कोकरे यांची जमिन
उत्तरेस विष्णु भेंडेकर यांची जमिन
मौजे गिडेगांव ता. नेवासा जि.अ.नगर येथील गट नंबर १११/१ मधील क्षेत्र ० हे
३३ आर सदरची संपुर्ण वादग्रस्त मिळकत ही वादी अभिषेक सुरेश वाबळे
यांना सदर तडजोडपत्रा आधारे वाटून दिलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना
मान्य व कबुल आहे.
वादी अभिषेक सुरेश वाबळे यांना वाटून आलेल्या जमिनीची चतुर्सिमा
खालील प्रमाणे आहे.
पूर्वेस :- राधाकिसन काळे यांची जमिन
पश्चिमेस : अशोक जवादे यांची जमिन
दक्षिणेस मिना शरद देशमुख यांची जमिन
उत्तरेस रोहिणी ज्ञानेश्वर देशमुख यांची जमिन
सदरील तडजोडी प्रमाणे वादी व प्रतिवादी यांनी आपआपले हिश्यावर काबीज
होवुन उपभोग घेत जाणे तसेच सदर जमिनीचे ७/१२ उताऱ्यावर व इतर
शासकिय अभिलेखात सदर ताडजोडी प्रमाणे आपआपले नावे सरकारी
कागदोपत्री लावून घेणे त्यास वादी व प्रतिवादी यांची तक्रार नाही.
येणे प्रमाणे सुलेनामा झाला असुन त्याप्रमाणे हुकुमनामा होऊन सदरचा
हुकुमनामा नोंदणी कायदा कलम ८९- अ प्रमाणे में दुय्यम निबंधक नेवासा यांना
नोंदणी कामी आदेश व्हावा ही विनंती.