सातबारा Watch

← शिरसगाव

Ferfar #8722 · शिरसगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
121/1/अ
Talathi
अक्षय संजय खरपुडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने मा. तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/555/2026 दिनांक 16/02/2026 , श्री संत नागेबाबा मल्टि स्टेट को-ऑप.अर्बन क्रे.सो.लि.,अ.नगर याचेकडील जप्ती आदेश जा.क्र 162/2026 दि 6/2/2026 व लवाद दाखला नंबर 374/2024 निकाल दि 29/12/2025 आलेवरून थकबाकीदार श्री अशोक दत्तात्रय आसणे यांचे जमीनदार संतोष अंबादास पोटे यांचे मौजे शिरसगाव येथील गट न.121/1/अ क्षेत्र 0 हे 23 आर यांचे मिळकतीवर र.रु 577874/- चा जप्ती बोजा इतर हक्कात दाखल केला असे नोंद आदेशाप्रमाणे