सातबारा Watch

← बाभुळखेडे

Ferfar #3899 · बाभुळखेडे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
पवन रोहिदास तांदळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार :मा.व्यवस्थापक ,लोकनेते स्व.मारुतीरावजी घुले पा. ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या .नेवासा खुर्द ता.नेवासा जि.अहिल्यानगर. लिहुन देणार : बाळासाहेब धोंडीराम केदारे रा.मुकिंद्पूर ता.नेवासा गट नंबर/ सर्वे नंबर 175 यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6673 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन बाळासाहेब धोंडीराम केदारे यांचे नावावरील अविभक्त संपूर्ण क्षेत्र 1.74 हे आर,वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब धोंडीराम केदारे व आदित्य बाळासाहेब केदारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 127/26 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दुय्यम निबंधक नेवासा यांच्या कडील गहाणखत दस्त क्र-NWS-6673-2026 सूची क्र 2 वरून नोंद .