Ferfar #3900 · बाभुळखेडे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/1/अ
- Talathi
- पवन रोहिदास तांदळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक क्र वाटप /एस आर /123/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
मा.तहसीलदार नेवासा यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्रमांक: क्र वाटप /एस आर /123/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरून बाजूस दाखल जमीन मौजे बाभूळखेडे येथील गट नं 132/1/अ क्षेत्र 1.89 पोट खराबा क्षेत्र 0.03 हे.आर आकार 3.10 या जमिनीचे खालीलप्रमाणे वाटप करून दिले व घेतले
वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे असे
वाटपापूर्वीचा तपशील
गाव गट नं /स. नं क्षेत्र आकार कब्जेदाराचे नाव
बाभुळखेडे 132/1/अ 1.89 ख 0.03 3.10 कल्याण दौलत विधाटे
वाटपानंतरचा तपशील
गाव गट नं /स. नं क्षेत्र आकार कब्जेदाराचे नाव
बाभुळखेडे 132/1/अ पै 1.60 ख 0.00 2.62 गौरवी कल्याणराव विधाटे
बाभुळखेडे 132/1/अ पै 0.29 ख 0.03 0.48 कल्याण दौलत विधाटे
मा.तहसिलदार यांनी आदेश दिले नुसार सातबारावर काब्जेहाक्कात नोंदी घेतल्या असे
मा.तहसीलदार नेवासा यांचेकडील आदेशावरून नोंद.