सातबारा Watch

← नांदुर शिकारी

Ferfar #2584 · नांदुर शिकारी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10/3
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी , अहिल्यानगर लिहून घेणार : अर्जुन तुकाराम लिपणे यांनी सर्व्हे क्रमांक गट नंबर 10/3 मध्ये श्री.स्वामी समर्थ ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या.,सोनई फेरफार क्र.2284, 2419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत यांचेकडील पत्र जावक क्रं.1902/2026 दि.10/10/2025 वरून कब्जेदार सदरी असलेला श्री. स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.सोनई कमी करून इतर अधिकारात असलेले मुळ मालकाचे नांव कमी करून कब्जेदार सदरी घेतले असे विशेष वसुली व विक्री अधिकारी , अहिल्यानगर यांच्याकडील पत्रान्वये नोंद.