Ferfar #5869 · उस्थाळ दुमाला
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 346/2
- Talathi
- सोमनाथ सुरेश गलांडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026
मा तहसीलदार नेवासा यांच्याकडील क्र कावि/कुका/एसआर/४५/२०२६ दि ०७/०९/२०२६ नुसार मौजे उस्थळ दुमाला तालुका नेवासा येथील अर्जदार श्रीम. उषा प्रल्हाद कर्डिले यांचा मालकीचा गट नंबर ३४६/२ क्षेत्र ०.७८ आर जमीन चे ७/१२ वरील इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी कुळ कायदयाने प्राप्त जमीन व कु का क ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार असे शेरे कमी करुन भोगवटार वर्ग २ ऐवजी भोगवटादार वर्ग १ करण्यापरवानगी देणेत येत आहे आदेश प्राप्त झाल्याने अर्जदार श्रीम. उषा प्रल्हाद कर्डिले यांच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील कु का क ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करण्यात येत आहे तसेच सदरचा गट वर्ग १ करण्यात येत आहे अशी नोंद केली