Ferfar #5885 · उस्थाळ दुमाला
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- सोमनाथ सुरेश गलांडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी, अनगर जिल्हा पतसंस्थेचे सह फेडरेशन मर्या, अनगर
कर्जदार/ जमीनदार राजेंद्र गोकुळदास गायकवाड यांची मिळकत हे मुळा सहकारी बँक लि. सोनई संस्थेचे थकबाकीदार असून पतसंस्थेचे पत्र जा क्र ३१/२९/२०२६ दि ०८/०७/२०२६ तसेच विशेष वसुली व विक्री अधिकारी, अनगर चे जा क्र ३७०/२०२६ दिनांक २५/०५/२०२६ चा स्थावर मालमत्ता जप्ती हुकुमनामा नं ३३/२०२५ दि. ३१/०७/२०२५ अन्वये रक्कम रुपये 478,664/- वसूल पात्र थकबाकी असून मौजे- उस्थळ दुमाला गट नंबर २४९ वर जप्ती बोजा दाखल करणे बाबत अर्ज व आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 478,664/- चा बोजा व स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम दाखल केला. तहसिल कार्यालय नेवासा क्र कावि/कुका/१७७४/२६ दि. १३/०७/२०२६ चे पत्र वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.