Ferfar #8269 · हंडींनिमगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नेवासा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब यांचे कोर्ट रे.मु.नं. ७५५/२०२६ दि. ३०/०९/२०२६ नुसार वादी- यशराज प्रदिप भणगे व इत्तर व प्रतिवादी- प्रदिप कडुबाळ भणगे यांचेत आपसात तडजोड होऊन सुलेनामा झाला मौजे हंडीनिमगाव येथील गट नं ९८/२ क्षेत्र १.२१०० आर व गट नं ९८/३ पै क्षेत्र ०.४३०० आर चे वाटप करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे
वादी- यशराज प्रदिप भणगे अ.पा.क. मिराबाई कडुबाळ भणगे यांना वाटपाने गट ९८/२ क्षेत्र १ हे. २१ आर पैकी उत्तरेकडुन पहिली वाटणी पूर्व पश्चिम क्षेत्र ० हे. ४० आर देण्यात आले आहे.
वादी - स्वरा प्रदिप भणगे अ.पा.क. मिराबाई कडुबाळ भणगे यांना वाटपाने गट ९८/२ क्षेत्र १ हे. २१ आर पैकी उत्तरेकडुन मधली वाटणी पुर्व पश्चिम क्षेत्र ० हे. ४० आर देण्यात आले आहे.
प्रतिवादी- प्रदिप कडुबाळ भणगे यांना वाटपाने गट ९८/२ क्षेत्र १ हे. २१ आर पैकी दक्षिणेकडून वाटणी पूर्व पश्चिम क्षेत्र ० हे. ४१ आर देण्यात आले आहे.
तसेच गट नंबर ९८/३ क्षेत्र ० हे. ८६ आर पैकी ० हे ४३ आर क्षेत्र हे प्रतिवादी- प्रदिप कडुबाळ भणगे यांचे नांवे असुन ते त्यांचेच नांवे कायमस्वरुपी या वाटपान्वंये ठेवण्यात आलेले आहे.
तसेच दावा मिळकतीत असणारे विहिर व बोअर चे पाणी ज्याचे त्याचे हिस्याप्रमाणे घ्यावयाचे आहे हे उभयतांना मान्य व कबुल आहे.
दुय्यम निबंधक नेवासा कडील कलम ८९ अ अन्वये फायलिंग सूची क्र २ दस्त ३७७/२०२६ दि १४/१०/२०२६ नुसार नोंद