Ferfar #6306 · निपाणी निमगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/1/ब
- Talathi
- राजश्री धोंडीबा गोल्हार
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा श्री व्यंकटेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनई यांचेकडील जप्ती आदेश जा. क्र 160 श्री व्यंकटेश पत/वसुली / स्थावर/ आदेश /2026 दिनांक 25/10/2026 प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार बबन दिगंबर काशीद यांची कर्जाकरिता त्यांचे जामीनदार शिवाजी जगन्नाथ आदमने यांचा असलेला गट नं. 79/1 /ब कर्जाकरिता यांचाकडून थकबाकी वसुलीपोटी त्यांचे इतर हक्कात मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा श्री व्यंकटेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनई तालुका नेवासा अहमदनगर जमीन जप्तीचा बोजा दाखल करण्यात येत असे. तहसील कार्यालय नेवासा क्र .कावी /कु .का /2862 /2026 नेवासा दिनांक 28/10/2026 वरून नोंद केली असे