Ferfar #5883 · अंमळनेर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 255/2
- Talathi
- मिथुन मोहन भावसार
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
मा. तहसिलदार नेवासा यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एस.आर/173/2026 दि. 24/04/2026 नुसार अर्जदार पोपट काशिनाथ बाचकर व इतर , मौजे-अंमळनेर ता. नेवासा जि अहिल्यानगर येथील जमिन गट नं 255/2 क्षेत्र 1 हे. 10 आर या पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 ची जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वाटप जमिनीच्या 7/12 उता-यावरील पुनर्वतन नविन शर्त हा शेरा कमी केला. 7/12 उतान्यावरील इतर अधिनियमांतर्गत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामुळे काहीही परिणाम होणार नाही. सदरील आदेशाने नोंद घेतली असे.