Ferfar #10636 · करजगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : कोर्ट हुकुमनामा रे.मु.न/706/2026
आदेश दिनांक : 19/10/2026
कोर्ट वाटप
वादी राम धर्माजी कंक व प्रतिवादी रविंद्र धर्माजी कंक यांनी नेवासा येथील मे सिव्हील जज्ज नेवासा ज्यु डी यांचे कोर्टात रे.मु.न/706/2026 अन्वये कोर्ट सुलेनामा केलेवरून खालील प्रमाणे नावे दाखल केले असे.
रविंद्र धर्माजी कंक यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे -
गट नंबर 119 क्षेत्र 1.82 हे आर दिशा - संपुर्ण
गट नंबर 7 क्षेत्र 0.23 हे आर दिशा- दक्षिणेकडील
राम धर्माजी कंक यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे-
गट नंबर 7 क्षेत्र 0.23 हे आर दिशा- उत्तरेकडील
उज्वला राम कंक यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे-
गट नंबर 123 क्षेत्र 1.20 हे आर दिशा-उत्तरेकडील
संजीवनी रविंद्र कंक यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे-
गट नंबर 123 क्षेत्र 1.60 हे आर दिशा- दक्षिणेकडील
येणे प्रमाणे नावे दाखल केले असे तसेच ताराबाई धर्माजी कंक , यांनी आपला हक्क स्वयखुशीने सोडुन दिल्याने त्याचे नाव कमी केले असे.गट नंबर 123 यातील प्रतिवादी 4 उज्वला रामं कंक यांनी वाटपात आलेल्या क्षेत्रात बोअरवेल आहे त्यामध्ये प्रतीवादी नं 3 यांनी त्या विहीरीच्या व बोअरवेल च्या पुर्ण मालकी हक्क आहे.व पाण्यात पुर्ण वाटा आहे.
गट नंबर 123 या गटातील प्रतिवादी 4 यांना आलेल्या मिळकतीतुन प्रतिवादी 3 याना जाण्यायेण्यासाठी दक्षिण उत्तर असा रस्ता नकाशात दाखवण्यात आलेल्या प्रमाणे 10 फुट रस्ता ठेवण्यात आला आहे.
सदर नोद मा कोर्ट आदेश नेवासा यांचे कडील आदेश क्र/कावि/हुकुमनामा/706/2026 व कोर्ट आदेशावरून नोद