Ferfar #10639 · करजगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2
- Talathi
- अंकुश अशोक सोनार
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
महाराष्ट शासन महसुल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्र 5-14/118969-L.6 दिनांक 22/10/1975 शासन निर्णय क्र लो आप्र.2009 /प्र.क्र-238/ल/6 दि 17-3-2012 आदिवासाी -1009 प्र.क्र.323 दिनांक 31-05-2012 नुसार
भाऊसाहेब शिवराम बर्डे, राजु भाऊसाहेब बर्डे, शिवाजी भाऊसाहेब बर्डे व आकाश सुरेश बर्डे हे आदीवासी खातेदार असल्याने मौजे करजगाव येथील गट नंबर 60/2 व च्या ईतर हक्कात म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ नुसार हस्तातरणांस बंदी असा शेरा घेतला असे.