सातबारा Watch

← पानेगाव

Ferfar #4962 · पानेगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
अंकुश अशोक सोनार
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : कोर्ट हुकुमनामा रे.मु.न 687/2026 आदेश दिनांक : 23/09/2026 कोर्ट वाटप वादी सुभाष अण्णाभाऊ तुवर व प्रतिवादी कामिनी सुभाष तुवर अन्चये ईतर यांनी नेवासा येथील मे सिव्हील जज्ज नेवासा ज्यु डी यांचे कोर्टात रे.मु.न/687/2026 कोर्ट सुलेनामा केलेवरून खालील प्रमाणे नावे दाखल केले असे. सुभाष अणणासाहेब तुवर यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे- गट नंबर 208 क्षेत्र 0.50 हे आर कामिनी सुभाष तुवर यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे- गट नंबर 208 क्षेत्र 0.20 हे आर धीरज सुभाष तुवर यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे- गट नंबर 208 क्षेत्र 0.41 हे आर प्रमिला धीराज तुवर यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे- गट नंबर 208 क्षेत्र 0.20 हे आर ज्योती सुभाष तुवर यांच्या नाव स्वयंखुशीन कमी केले असे. येणे प्रमाणे नावे दाखल केले सदर नोद मा कोर्ट वाटप नेवासा नेवासा व नमुना सुची 2 व 89 अ वरुन यांचे कडील आदेश क्रव कोर्ट आदेशावरून नोद