सातबारा Watch

← शिरेगाव

Ferfar #3159 · शिरेगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
149/1
Talathi
श्रेयस प्रदीप पाटील
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 नेवासा येथील मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडील रे.मु.नं. 715/2026, दिनांक : 09/10/2026 अन्वये मौजे शिरेगाव येथील गट नंबर 149/1 मधील वादी भाऊसाहेब लक्ष्मण जाधव व प्रतिवादी अमोल भाऊसाहेब जाधव व इ. यांचेनावावरील जमिनीचे पुढील प्रमाणे वाटप केले आहे. प्रतिवादी क्र. 3 अमोल भाऊसाहेब जाधव गट नं. 149/1 क्षेत्र 0.61 हे.आर., पो.ख. 0.04 हे.आर. ही मिळकत या वाटपाने कायमस्वरूपी देण्यात आलेली आहे. दावा मिळकतीत असलेली विहीर, बोअर, इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईन चे पाणी वादी व प्रतिवादी यांनी हिश्याप्रमाणे घ्यायचे आहे व त्याचे येणारे वीज बिल व दुरुस्तीचा खर्च उभयतांनी हिश्याप्रमाणे करायचे आहे. नेवासा येथील मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडील रे.मु.नं. 715/2026, दिनांक : 09/10/2026 चा सुलेनामा व मा.सहदुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त अनुक्रमांक 384/26 दि.19/10/2026 चे सूची क्र.2 वरून नोंद केली असे.