Ferfar #1508 · लांडेवाडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
नेवासा येथील मे.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचेकडील रे.मु.नं. 605/2026, दिनांक : 07/10/2026 अन्वये मौजे लांडेवाडी येथील बाजूस दाखल जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले आहे.
प्रतिवादी क्र.2
चंद्रभागा ज्ञानेश्वर जंगले
गट नं. 240 पैकी क्षेत्र 0.29 हे.आर.
प्रतिवादी क्र.3
भिमराज ज्ञानेश्वर जंगले
गट नं. 236 पैकी क्षेत्र 0.52 हे.आर.
नेवासा येथील मे.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचेकडील रे.मु.नं. 605/2026, दिनांक : 07/10/2026 अन्वये व सहदुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त ३८०/२६ दिनांक १५/१०/२०२६ सूची क्र.2 अन्वये नोंद.