सातबारा Watch

← लांडेवाडी

Ferfar #1510 · लांडेवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
197/1
Talathi
श्रेयस प्रदीप पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार : मा. व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनई, ता.नेवासा तर्फे व करिता अनिल रामभाऊ कानडे लिहून घेणार : संभाजी भाऊसाहेब गडाख गट नंबर 197/1 मधील संभाजी भाऊसाहेब गडाख यांनी मा. व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनई, ता.नेवासा यांच्या कडुन सहदुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 2172/2012 दिनांक 19/05/2012 तसेच फेरफार क्रमांक 28998 अन्वये गहाणखत करून दिलेल्या 0 हे. 89 आर. या संपूर्ण क्षेत्राचे रिकन्व्हेन्स करून दिल्यामुळे ७/१२ वर इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्र. 6508/2026 दि. 27/10/2026 चे सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.