Ferfar #2355 · गणेशवाडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1
- Talathi
- श्रेयस प्रदीप पाटील
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
हर्षद बाबासाहेब बारवेकर (खाता क्रमांक1101) यांचे गट नंबर 87/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार : अंजना बाबासाहेब बारवेकर, रमेश विठ्ठल बारवेकर व पांडुरंग भानुदास बारवेकर
लिहुन घेणार :
गणेश भागवत तांदळे , (खाता क्रमांक :-1787) गट नंबर 87/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी.
यांना कायम खरेदीने दिले आहे.
तसेच संमती देणार अंजना बाबासाहेब बारवेकर व रमेश विठ्ठल बारवेकर यांचे गट नंबर 87/2 च्या पूर्व बांधाने उत्तर दक्षिण असा गट नंबर 87/1 मधील 0 हे. 30 आर. क्षेत्रामध्ये जाणे येणेचे वाग वहिवाटीच्या रस्त्याचे हक्कासह.
सह दुय्यम निबंधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6331 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.