Ferfar #2356 · गणेशवाडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 355
- Talathi
- श्रेयस प्रदीप पाटील
- First seen
- 2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
पुरुषोत्तम घनश्याम उर्फ साहेबराव धुमाळ व लताबाई भास्करराव पवार यांचे गट नंबर 355, खाता क्रमांक 947 या सामाईक खात्यातील क्षेत्र 0 हे. 53 आर. यापैकी दोघांच्या अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रदीप माणिकराव शेटे , (खाता क्रमांक :- 499)
यांना जुन्या वागवहीवाटीचे रस्त्याचे जाण्या येण्याचे हक्कासह तदंगभूत वस्तुसहित काहीही एक हक्क राखून न ठेवता बोअर, इले.मोटार व पाईपलाईन सह विक्री केले आहे.
सहदुय्यम निबंधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6213 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 920000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.