सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #2357 · गणेशवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
श्रेयस प्रदीप पाटील
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांनी दिनांक 14/10/2026 रोजी पत्र दिले की, मौजे गणेशवाडी येथील भाऊसाहेब त्रिंबक लोहकरे यांनी गट नंबर 48 वरील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांचा फेरफार क्रमांक 19 व फेरफार क्रमांक 170 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.