सातबारा Watch

← खरवंडी

Ferfar #29886 · खरवंडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
746, 748/2
Talathi
प्रसाद लक्ष्मणराव कदम
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026 मे.सिव्हिल जज्ज साहेब (ज्यु.डी.) यांचे कडील रे.मु.नं.225/2025 सादर दिनांक :-15/02/2025 अन्वये कोर्टहुकुमनामा वादी बाबासाहेब जयराम ढोकणे प्रतिवादी : 1. जयराम राधूजी ढोकणे 2.पारुबाई जयराम ढोकणे 3.आशाबाई आण्णासाहेब फाटके 4.रोहिणी विठ्ठल भोगे यांच्यामध्ये कोर्ट सुलेनामा होऊन मौजे खरवंडी ता. नेवासा येथील जमीन गट नंबर :- 746 ,748/2 पैकी क्षेत्राचे खालील प्रमाणे वाटप झाले आहे. सदर वाटपामध्ये तडजोडीत ठरल्यानुसार,-मौजे खरवंडी महसुल हद्दीतील शेतजमिन गट नं. ७४६, क्षेत्र ० हे ७३ आर तसेच गट नं. ७४८/२, क्षेत्र ०हे ३६ आर या दोन्ही मिळकती संपुर्ण सर्व हक्कासह या वाटपाने वादी बाबासाहेब जयराम ढोकणे यांच्या हक्क व हिश्यास देण्यात आलेल्या आहेत. हक्कसोड :- प्र.वादी नं.१ जयराम राधुजी ढोकणे, प्र.वादी नं. २ पारुबाई जयराम ढोकणे, प्र.वादी नं. ३ आशाबाई आण्णासाहेब फाटके व प्र.वादी नं. ४ रोहिणी विठ्ठल भोगे या सर्व प्र.वादींनी दावा मिळकती मध्ये असणारा त्यांचा संपुर्ण हिस्सा व हक्क स्वखुशीने कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे. यापुढे सदर मिळकतीशी त्यांचा व त्यांचे वाली वारसांचा काही एक कायदेशिर हक्क व हितसंबंध राहणार नाही. वरीलप्रमाणे मौजे खरवंडी येथील शेतजमीनीचे वाटप झाले. मा.न्यायालयाकडील हुकुमनामा व दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील कलम 89 अ अन्वये फायलिंग सुचि क्र.2 वरून नोंद