Ferfar #29887 · खरवंडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- प्रसाद लक्ष्मणराव कदम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026
लिहून देणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनई
लिहून घेणार : 1.सुखदेव गणपत दहतोंडे 2.भामाबाई सुखदेव दहतोंडे
गट नंबर/ सर्वे नंबर 159वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनाई यांचेकडून फेर फार क्रमांक 25687 ने घेतलेले कर्जर परतफेड केले असून ७/१२ चे इतर हक्कात दाखल असलेले फेर फार क्रमांक 25687 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनई चा बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनई यांचेकडील पत्र 2110/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन नोंद