सातबारा Watch

← कांगोणी

Ferfar #11412 · कांगोणी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
211/2, 231/2, 304/1/अ, 304/1/ब
Talathi
संध्या सुधाकर गडकर
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि. शाखा अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : कर्जदार संतोष मच्छिंद्र ठोंबळ,निशा संतोष ठोंबळ ,बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ ,मच्छिंद्र जनार्धन ठोंबळ ,हिराबाई मच्छिंद्र ठोंबळ रा. कांगोणी यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6535-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3388000.00/- कर्ज घेऊन 1) गट क्र. 304/1/अ बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ क्षेत्र 0.43 व पोट खराबा 0.01 आर व निशा संतोष ठोंबळ क्षेत्र 0.44 हे आर 2) गट क्र. 231/2 हिराबाई मच्छिंद्र ठोंबळ क्षेत्र : 0.40 हे आर व पोट खराबा 0.01 आर ,3) गट क्र. 211/2 बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ क्षेत्र 0.48 हे आर व मच्छिंद्र जनार्धन ठोंबळ क्षेत्र 0.48 हे आर 4) गट क्र.304/1/ब बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ क्षेत्र 0.44 हे आर व निशा संतोष ठोंबळ क्षेत्र 0.43 आर वर बोजा दाखल करणेबाबत निशा संतोष ठोंबळ ,बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ ,मच्छिंद्र जनार्धन ठोंबळ ,हिराबाई मच्छिंद्र ठोंबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3388000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.