सातबारा Watch

← सोनई (नविन )

Ferfar #37618 · सोनई (नविन )

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1104/2
Talathi
गणेश बबनराव आगळे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 रद्द लेख सह दु नि नेवासा यांचे कडील दस्त ५८७९ / २०२६ दि २४/०९/२०२६ नुसार मौजे सोनई तालुका नेवासा येथील गटनंबर. 1104/2 क्षेत्र १.५७ हे आर खराबा ० हे ०२ आर या पैकी ० हे ७९ आर व खराबा ० हे ०१ आर एकूण ० हे ८० आर क्षेत्र मुदत वर्ष १० साठी दस्त ३०३८/२०१३ व दस्त १७९३/२०१८ ने भाडेपट्ट्याने घेतली होती तो भाडेपट्टा आज रद्द केला आहे व दोन बोअर व एक विहीर व त्यावरील वीज कनेक्शनसह जमीन आज रोजी प्रत्यक्ष ताब्यात परत दिली आहे इतर हक्कातील नोंदी कमी केल्या सूची २ नुसार नोंद.