सातबारा Watch

← सोनई (नविन )

Ferfar #37624 · सोनई (नविन )

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
901
Talathi
गणेश बबनराव आगळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे मु नं ५२४/२०२६ आदेश दिनांक : 11/09/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु डी नेवासा यांचे कडील रे मु नं ५२४/२०२६ व सह दु नि नेवासा यांचे कडील कलम ८९ (अ)अन्वये फायलिंग सूची क्र २ दस्त नं ३४४ /२६ दि २४/०९/२०२६ नुसार मौजे सोनई (नवीन) ता. नेवासा येथील दावा मिळकत गट नं. ९०१ क्षेत्र ४ हे. ३१ पो.ख.०.०२ एकुण ४ हे.३३ आर पैकी १ हे. ६९ आर, यापैकी वादी अभय शिवाजी यास पुर्वेकडील तागड दक्षिणोत्तर पहिली वाटणी क्षेत्र ० हे. २५ आर, त्यानंतर यापैकी प्रतिवादी नं. २ रेखा शिवाजी तागड यांना पुर्वेकडून दक्षिणोत्तर दुसरी वाटणी क्षेत्र ० हे. ७२ आर, तसेच यापैकी प्रतिवादी नं. १ शिवाजी शंकर तागड यांना पुर्वेकडून दक्षिणोत्तर तिसरी वाटणी म्हणजे पश्चिमेकडील वाटणी क्षेत्र ० हे. ७२ आर कायम स्वरूपी यावाटपाने देण्यात आलेले असून सदर मिळकती मधील बोअरवेल, विहीर, पाणी पाईपलाईन सामायीकात हि.प्रमाणे आहेत, हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. सदर दावा मिळकती मधून प्रतिवादी नं. ३ अस्मिता ऋषीकेश गवळी (लग्नाआधीचे नाव अस्मिता शिवाजी तागड) हिने तिचा दावा मिळकती मधील असलेला हक्क अधिकार कायम स्वरूपी सोडून दिलेला असून प्रतिवादी नं. ३ हिची चोळीबांगडी करण्याची जबाबदारी वादी तसेच प्रतिवादी नं. १ व २ यांनी घेतलेली आहे, हे उभयतांना मान्य व कबूल आहे आदेशानुसार व व सह दु नि नेवासा याचे कडील कलम ८९ (अ)अन्वये फायलिंग सूची क्र २ नुसार नोंद