Ferfar #1612 · शिंगणापुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/2
- Talathi
- सतिश एकनाथ पवार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी, श्री महाविर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनई ता.नेवासा जि. अहिल्यानगर, स्थावर मालमत्ता / जप्ती आदेशः- कर्जदार :- श्री/सौ/श्रीम खेडकर अशोक माणिक रा.खरवंडी कासार यांच्या साठी आदेश जामिनदार /मिळकतदार :- श्री/सौ/श्रीम. बानकर ज्ञानदेव विश्वनाथ रा. शिंगणापूर यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद करणेबाबत.
लिहुन देणार : ज्ञानदेव विश्वनाथ बानकर रा. शिंगणापुर यांनी दिनांक 12/12/1992 प्रमाणे रक्कम रुपये 10000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव विश्वनाथ बानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2726 दिनांक 12/12/1992 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.