सातबारा Watch

← बऱ्हाणपुर

Ferfar #7476 · बऱ्हाणपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
संध्या सुधाकर गडकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खरेदी खत रक्कम रु 10000/- सूची क्र. 2 दस्त क्र. 2981 दिनांक : 04/07/1994 गट क्र. 7 क्षेत्र 0.88 हे आर पैकी 0.11 हे आर खरेदी देणार : निवृत्ती मनाजी चव्हाण खरेदी घेणार : बबन शंकर शिंदे दरम्यानचे काळात निवृत्ती मनाजी चव्हाण हे दिनांक : 27-12-2005 रोजी मयत झाले असून त्यांची फेर क्र. 5031 दिनांक : 19-01-2006 रोजी वारस नोंद होऊन सदर क्षेत्रास गणपत निवृत्ती चव्हाण,वनिता पुंजा शिंदे, लविता दत्तात्रय धनक व चंद्रकला निवृत्ती चव्हाण ह्या वारसदारांची नावे दाखल झालेली होती.पुढे फेर क्र. 6098 दिनांक : 29-04-2015 ने हक्कसोड पत्र होऊन सदर क्षेत्र आज रोजी गणपत निवृत्ती चव्हाण यांचे नावे आलेले आहे. सबब सदर 0.11 आर क्षेत्र हे गणपत निवृत्ती चव्हाण यांचे क्षेत्रातून कमी केले आहे. सदर नोंद हि सूची क्र. 2 दस्त क्र. 2981 दिनांक : 04/07/1994 व तहसील कार्यालय नेवासा यांचे कडील लेखी पत्र जावक क्र.कावि/कुका/2798/2026 दिनांक : 23/10/2026 च्या पत्रावरून घेतली असे.