सातबारा Watch

← घोडेगाव

Ferfar #12936 · घोडेगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
325/1
Talathi
सतीष सुभाष पाडळकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दि.राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड,श्रीशिवाजीनगर राहुरी लिहून घेणार : कृष्णाजी उत्तमराव नागे यांनी सर्व्हे क्रमांक : 325/1 तपशिल : दिनांक 10/08/2023 रोजी दि राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड चा कृष्णाजी उत्तमराव नागे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 11760 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6447/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.